Walmik Karad: हातावर शिवरायांचं चित्र गोंदलं म्हणून हात तोडून चौकात लटकवणार; वाल्मिक कराडची महिलेमार्फत धमकी

New Controversy Surrounds walmik Karad as Allegations of Violent Threats Emerge: शिक्षण संस्था दे नाहीतर गोळ्या झाडून आत्महत्या कर, तसं केलं नाही तर खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्या देण्यात आल्या.
dhananjay munde bala bangar
dhananjay munde bala bangaresakal
Updated on

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचे आणखी कारनामे पुढे येऊ लागले आहेत. मागे अडीच वर्षे वाल्मिकसोबत काम केलेल्या विजयसिंह बाळा बांगर यांनी याबाबत माहिती दिली. बांगर यांची शिक्षण संस्था हडप करण्याचा कराडचा डाव होता. शिवाय त्यांना खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्लॅन त्याने केला होता, असा आरोप आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com