Walmik Karad: ''...म्हणून वाल्मिक कराडला जामीन नको'', उज्ज्वल निकम यांचा जोरदार युक्तिवाद; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ujjwal Nikam argues against bail for Walmik Karad in Santosh Deshmukh murder case: सुरुवातीला वाल्मिक कराडने दोषमुक्तीचा अर्ज कोर्टात दाखल केला होता. त्यावर अनेक दिवस सुनावण्या झाल्यानंतर कोर्टाने तो अर्ज फेटाळून लावला.
Santosh Deshmukh Case
Ujjwal NikamEsakal
Updated on

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज कोर्टाने फेटाळून लावला होता. त्यानंतर त्याने कोर्टाकडे जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्या अर्जावर सोमवारी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी पार पडली. तब्बल तीन तास या प्रकरणी युक्तिवाद सुरु होते. आता पुढची सुनावणी येत्या ३० तारखेला होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com