Waluj Crime News: मुरमी फाट्यावर अनोळखी इसमाचा मृतदेह; वाळूज पोलिसांकडून ओळख पटविण्याचे आवाहन

मुरमी फाट्यावर बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या अनोळखी इसमाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू; वाळूज पोलिसांकडून ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू
Unidentified Body Found at Murmi Phata: Waluj Police Launch Investigation

Unidentified Body Found at Murmi Phata: Waluj Police Launch Investigation

sakal

Updated on

शेंदूरवादा : गंगापूर तालुक्यातील इसरवाडी फाटा ते बिडकीन शेंदूरवादा महामार्गावर मुरमी फाटा परिसरात एका अनोळखी व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याची घटना रविवारी (ता.तीन) समोर आली आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित व्यक्तीला तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com