Parbhani News: भगवान महावीरांच्‍या प्रतिमेची मिरवणूक; वालूरमध्ये जन्मकल्याणक महोत्सव उत्साहात

Mahavir Birth Celebration at Walur Jain Temple: वालूर येथील श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ जैन मंदिरात भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव उत्साहात साजरा; मिरवणूक, अभिषेक व पाळणा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

सेलू: श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ भगवान दिगंबर जैन मंदिर संस्थान वालूर (ता. सेलू) येथे सोमवारी (३०) भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित मिरवणुकीत समाजबांधव, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com