अंबड - जालना जिल्हयातील अंबड तालुक्यातील 14 गावात भीषण पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. यासाठी प्रशासनाकडून 21 टँकर व विहीर अधिग्रहण करत ग्रामस्थांची कडक उन्हाळयात तहान भागविण्यासाठी पाऊले उचलली आहे. अजुन हि अनेक गावात भीषण पाणी टंचाईचे सावट पसरले आहे.