Ambad Water Scarcity : अंबड शहराला अकरा दिवसानंतर पाणीपुरवठा; नागरिकांना भागवावी लागते विकतच्या पाण्यावर ताण

जालना जिल्ह्यातील अंबड शहराला अकरा दिवसानंतर पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
Ambad Water Scarcity

Ambad Water Scarcity

sakal

Updated on: 

अंबड - जालना जिल्ह्यातील अंबड शहराला अकरा दिवसानंतर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांची पुरेशी तहान भागत नसल्याने नागरिकांना पाण्याचा जार, पाण्याचे टँकर विकत घेण्याची वेळ आली आहे. भर पावसाळयात पाण्यासाठी अशी परिस्थिती असेल तर येणाऱ्या काळात उन्हाळ्यात किती दिवसानंतर पाणी पुरवठा केला जाईल. हे विचारलेच बरे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com