
बीड : विवाह सोहळ्यातील निमंत्रण पत्रिकाच काळाच्या पडद्याआड जाण्याच्या मार्गावर आहेत. या डिजीटल युगात त्यांची जागा आता हातात आलेल्या मोबाईलमधून सोशल मीडियाने घेतली. यामुळे वेळ आणि पैशाची बचत तर होतेच त्याप्रमाणे कमी वेळात जास्तीत जास्त जणांकडे यामाध्यमातून संपर्क देखील साधता येतो.