

Winter Health
sakal
बीड : सर्व ऋतूंमध्ये हिवाळा मानवी शरीरासाठी सर्वाधिक आरोग्यदायी मानला जातो. खाल्लेल्या अन्नाचे पचन चांगले होते. रात्र अधिक असल्याने झोपही अधिक लागते. त्यामुळे मानसिक शांतता व शरीराला आराम मिळतो. पण वृद्धांसाठी हा ऋतू मात्र धोकादायक असल्याने त्यांची काळजी घेणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.