fake Godman Scam: ‘पतीचे अनैतिक संबंध आहेत’ अशी भीती घालून विवाहितेची ५ लाखांची फसवणूक; गाणगापूरच्या भोंदूबाबावर गुन्हा..

Fake godman cheats woman of ₹5 lakh through ritual scam: व्हॉट्सअॅपवरून ओळख, धार्मिक विधीच्या नावाखाली भीतीचे वातावरण निर्माण; २६ वर्षीय विवाहितेकडून टप्प्याटप्प्याने ५ लाखांची लुबाडणूक
Occult Rituals Promise Turns Costly; Married Woman Loses Gold and Cash in Scam

Occult Rituals Promise Turns Costly; Married Woman Loses Gold and Cash in Scam

esakal

Updated on

-जमील पठाण

कायगाव : धार्मिक विधी करून घरातील संकटे दूर करू आणि पतीचे दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याची खोटी भीती घालून कर्नाटकातील गाणगापूरच्या एका भोंदूबाबाने 26 वर्षीय विवाहितेची 5 लाख रुपयांची फसवणूक केली. व्हॉट्सअँप ग्रुपद्वारे ओळख करून 3 महिने मानसिक छळ करणाऱ्या या आरोपीसह त्याच्या साथीदारांविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com