crime
ढोकी (जि. धाराशिव) - ढोकी रेल्वेफाटकाजवळ मृतावस्थेत आढळलेल्या महिलेचा खून अनैतिक संबंधातून झाला असून, या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. ‘मला सांभाळ; नसता मी पोलिसांत जाते’ अशी धमकी दिल्याने तिचा खून केल्याची कबुली आरोपीने रविवारी (ता. ३०) दिली.