CrimeSakal
मराठवाडा
Crime News : ‘त्या’ महिलेचा झाला अनैतिक संबंधातून खून; ढोकी रेल्वेफाटकाजवळ आढळला होता मृतदेह
रेल्वेफाटकाजवळ गुरुवारी (ता. २७) मृतावस्थेत आढळलेल्या महिलेची ओळख पटली.
ढोकी (जि. धाराशिव) - रेल्वेफाटकाजवळ गुरुवारी (ता. २७) मृतावस्थेत आढळलेल्या महिलेची ओळख पटली आहे. अनैतिक संबंधातून सदर महिलेला पळवून आणत तीक्ष्ण हत्याराने खून केल्यानंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळून टाकल्याचे उघड झाले आहे.
