Degloor Crime : ब्लॅकमेलिंग करून महिलेचे वारंवार लैंगिक शोषण; अश्लील फोटो व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रसारित, आरोपी अटकेत

महिलेचे संमतीशिवाय अश्लील फोटो काढून ते पतीला पाठविण्याची धमकी देत वारंवार लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार आला समोर.
Crime

crime

Esakal

Updated on: 

देगलूर - मरखेल येथील एका महिलेचे संमतीशिवाय अश्लील फोटो काढून ते पतीला पाठविण्याची धमकी देत वारंवार लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढ्यावरच न थांबता संबंधित महिलेचे फोटो व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रसारित केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com