Women Protest: शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी महिलाही रस्त्यावर; औशात दुष्काळ जाहीर करण्यासाठी तहसील कार्यालयावर धडक

Hundreds Of Women Protest In Ausa For Drought Relief: पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांची अवस्था गंभीर; औसा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने आर्थिक मदत, पीकविमा व उपाययोजनांची महिलांकडून मागणी
Ausa Drought Demand Women Rally For Farmers Seeking Crop Insurance Financial Aid And Immediate Relief For Kharif Crop Losses

Ausa Drought Demand Women Rally For Farmers Seeking Crop Insurance Financial Aid And Immediate Relief For Kharif Crop Losses

esakal

Updated on

-जलील पठाण

औसा : आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता महिलाही रस्त्यावर उतरल्या आहेत. पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांची अवस्था गंभीर बनल्याच्या पार्श्वभूमीवर औसा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, या मागणीसाठी सोमवारी शेकडो महिलांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. मातोळा गटाच्या जिल्हा परिषद सदस्या दीपाली भोसले यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com