
Shirurkasar Flood
sakal
चंद्रकांत सुनंदा
मुकुंद राजहंस
शिरूरकासार : शिरूरकासार तालुक्यात गेल्या ४० वर्षांतील सर्वात मोठा पूर आला. सिंदफणा आणि किन्हा नद्यांना आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पूर ओसरल्यानंतर शेतीचे वाळवंटात रूपांतर होण्याची भीती असून पुढील १० ते १५ वर्षे पीक घेणे शक्य होणार नाही, असे शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.