

Two Young Men Seriously Injured as Bikes Collide Head On on Dhule Solapur National Highway Near Dabharul Phata in Maharashtra
esakal
आडूळ: धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर राँगसाईडने येणाऱ्या दुचाकीची समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी (ता. २६) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दाभरूळ फाट्याजवळ घडली.