

Yadav Hegdoale begins a 1,000-km foot march from Nrusinha Shelgaon to Chennai to raise farmers’ and public issues
Sakal
देगलूर : शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या समस्या थेट शासनापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने देगलूर तालुक्यातील नृसिंह शेळगाव येथील यादव हेगडोळे यांनी सोमवारी (ता. १०) सकाळी ७ वाजता चेन्नईकडे १,००० किलोमीटरच्या पदयात्रेला प्रारंभ केला. तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलापती यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विविध जनहिताच्या मागण्या मांडण्याचा त्यांचा मानस आहे.