

Yeldari Dam
sakal
परभणी : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे आणि खडकपूर्णा धरणातून वाढलेल्या विसर्गामुळे गुरुवारी (ता.३०) दुपारी ४ वाजता येलदरी धरणाचे गेट क्रमांक ५ व ६ उघडण्यात आले आहेत. गेट क्रमांक १, ५, ६ आणि १० ही प्रत्येकी ०.५ मीटरने उघडी ठेवण्यात आली आहेत.