Jalna Weather Update
Jalna Weather Update sakal

Jalna Weather Update : जालना जिल्ह्यात पावसाचा आज ‘येलो’ अलर्ट; पुढील तीन दिवस कसे असेल हवामान?

yellow alert Jalna : जालना जिल्ह्यात पुढील तीन दिवस वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देत हवामान विभागाने ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.
Published on

जालना : जिल्ह्यात पुढील तीन दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता कुलाबा येथील प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने वर्तवली आहे. दरम्यान, रविवारी ( ता. ११) जिल्ह्याला '' येलो'' अलर्ट देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com