जळकोट (जि. लातूर) - शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची समजली जाणारी 'येळवस' सोमवारी (ता.३०) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, सकाळपासूनच ग्रामीण भागात शेतकरी 'येळवस ' साहित्य घेऊन शेताकडे निघाल्याने गावागावातील शिवाराचे रस्ते सकाळपासूनच फुलल्याचे चिञ होते.