

Dairy Farming Success Story from Yermala
Sakal
येरमाळा : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान नागपूर विद्यापीठाचे माफसू यशोगाथा हे पुस्तक १९ डिसेंबर ला उदगीर येथे डॉ.एन रामास्वामी सचिव पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य,डॉ.नितिन पाटील कुलगुरू माफसू नागपूर,डॉ. देवरे आयुक्त पशुसंवर्धन,माजी विस्तार संचालक डॉ.अनिल भिकाणे मान्यवरांच्या उपस्थितित प्रकाशित झाले आहे.यामध्ये येरमाळा येथील दुग्धव्यावसायिक विजय बारकुल यांची यशोगाथा प्रकाशित करण्यात आली आहे.