Khanapur News : विद्युत शॉक बसल्याने होतकरू तरुणाचा मृत्यू

मंगल कार्यालयाच्या नियोजित बांधकामावर विद्युत जोडणीचे काम करत असताना विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने हणमंत मुर्गे या तरुण होतकरू तरुणाचा दुर्देवी मृत्यू.
hanmant murge

hanmant murge

sakal

Updated on

देगलूर - खानापूर ते देगलूर दरम्यान सुरू असलेल्या एका मंगल कार्यालयाच्या नियोजित बांधकामावर विद्युत जोडणीचे काम करत असताना विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने हणमंत मुर्गे या तरुण होतकरू तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. २८) रोजी सकाळी सात वाजता घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com