Ambad Accident : दुचाकी चालक युवक विजेच्या पोलला धडकल्याने अपघातात जागीच ठार: परीक्षेचा पेपर देऊन तीर्थपुरीला जाताना घडली घटना

तीर्थपुरीकडे दुचाकीवरून जात असताना तळेगाव फाटया लगत दुचाकी सिमेंटच्या पोलला जाऊन एवढ्या जोरात धडकली, यामध्ये सिमेंटच्या पोलचे दोन तुकडे झाले.
gaurav raut death in accident

gaurav raut death in accident

sakal

Updated on: 

अंबड - जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील वास्तव्यास असलेला व मूळ खापरदेव हिवरा येथील गौरव शालिकराम राऊत (वय-25) वर्षे हा तरुण जालना येथे परीक्षा देण्यासाठी शनिवारी (ता. 21) सायंकाळी पाच ते सव्वा पाच वाजेच्या सुमारास जालना शहरातून तीर्थपुरीकडे दुचाकीवरून जात असताना तळेगाव फाटया लगत दुचाकी सिमेंटच्या पोलला जाऊन एवढ्या जोरात धडकली, यामध्ये सिमेंटच्या पोलचे दोन तुकडे झाले.

Loading content, please wait...