Lohgaon News : शेती कर्ज संसाराचा गाडा कसा चालावयाचा या चिंतेत सापडलेल्या तरूण शेतकऱ्यांने घरात गळफास घेऊन संपविले जीवन

पैठण तालुक्यातील लोहगाव येथे अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे झालेले नुकसान व मायक्रो फायनान्स तसेच शेतीकर्ज कसे फेडायचे?
ramesh kalaskar

ramesh kalaskar

sakal

Updated on

- ज्ञानेश्वर बोरूडे

लोहगाव - पैठण तालुक्यातील लोहगाव येथे अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे झालेले नुकसान व मायक्रो फायनान्स तसेच शेतीकर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून अत्यल्प भूधारक असलेल्या एका तरुण शेतकऱ्याने विजयादशमीपूर्वीच राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार (ता. १) दुपारी घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com