sonu gorde
sakal
आडूळ - शेतातील सततच्या नापिकीला कंटाळून रजापुर (ता. पैठण) येथील अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून विहिरीत उडी घेत जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. १६) रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. सोनू मोहन गोर्डे (वय-३२ वर्षे) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.