Beed News: राहत्या घरात तरुण शेतक-याने गळफास घेऊन जीवन संपवलं जीवन,गेवराई शहरात बुधवारी सकाळी उघडकीस
Georai Farmer: तरूण शेतक-याने गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळीच गेवराई शहरातील शिवाजीनगर भागात उघडकीस आली. आर्थिक कर्ज आणि शेतीच्या अडचणी कारणीभूत. कुटुंबीयांसह राहणारा संतोष चोपडे, ३३ वर्षीय, शेती व रिक्षा व्यवसायातून उपजीविका करत होता.