Nanded News : कालव्याच्या वाहत्या पाण्यात पडुन तरूणाचा मृत्यू
Accidental Death : दभाड (अर्धापूर) शिवारातील कालव्याच्या वाहत्या पाण्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून अर्धापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
अर्धापूर : दभाड (ता अर्धापूर जिल्हा नांदेड) शिवारातील कालव्याच्या वाहत्या पाण्यात पडुन एका तरुणाचा मृत्यू झाला घटना शुक्रवारी (ता १४) सकाळी उघडकीस आली असून या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.