avinash pawar
sakal
पाचोड - एका वीस वर्षीय युवकाने शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. एक) सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास सालवडगाव (ता. पैठण) येथे उघडकीस आली असून अविनाश संतोष पवार असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.