Latur Crime
sakal
मराठवाडा
Latur Crime: कारला कट मारल्यावरून तरुणाचा खून; लातूर शहरातील घटना, महिला गंभीर, एकाला अटक
Crime News: कारला कट मारण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात सोलापूरच्या तरुणाचा खून करण्यात आला. यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. शहरातील रिंग रोड भागात बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली.
लातूर : कारला कट मारण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात सोलापूरच्या तरुणाचा खून करण्यात आला. यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. शहरातील रिंग रोड भागात बुधवारी (ता. १७) मध्यरात्री ही घटना घडली. पोलिसांनी एका संशयितास अटक केली आहे.