Beed News: तरुणाच्या खूनप्रकरणी एकास कोठडी; बीडमध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा, जबाबात आणखी तिघांची नावे
Beed Police: बीडमधील माने कॉम्प्लेक्स भागात तरुण यश ढाका ह्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून खून झाला. मुख्य आरोपी सूरज काटे यास पोलिसांनी अटक केली, इतर तिघांची नावे पुरवणी जबाबात समोर आली.
बीड : शहरातील मध्यवर्ती आणि गजबजलेला परिसर असलेल्या माने कॉम्प्लेक्स भागात धारदार शस्त्राने भोसकून तरुणाच्या खूनप्रकरणी गुरुवारी (ता. २५) रात्रीच मुख्य आरोपीला अटक करण्यात आली.