गेवराई - सातवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या गेवराईच्या जातेगावातील विद्यार्थ्याने गायलेल्या 'पार्वती नंदन गणराया'या गाण्याची सोशल मिडियावर चांगलीच क्रेझ वाढली असून, दोन दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सवात हे गाणे नक्कीच वाजेल असा विश्वास गीतकार अर्जुन पवार यांनी आहे.