Phulambri Crime : तरुणांकडून चुलत भावाचाच खून; पाथरी परिसरातील जंगलात मृतदेह आढळला

१५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाच्या हत्येचा उलगडा; फोन-पेद्वारे पैशांची उकळणी, आरोपी ताब्यात.
Crime

Crime

sakal

Updated on

फुलंब्री - छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीतील पाथरी परिसरात सख्या चुलत भावानेच तरुणाचा चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com