भूम - भूम तालुक्यातील भवनवाडी (सुकटा) येथील युवकाला ता. ११ रोजी सकाळी ९:३० वाजता व्याजाचे पैसे परत करण्याच्या कारणावरून तीन आरोपींनी मारहाण केल्यामुळे व युवकाला धाराशिव येथील जिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असता प्रकृती चिंताजनक होऊन युवकाचा मृत्यू झाला.