Jintur News : बंजारा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाने संपविले जीवन; खिशात आढळली चिठ्ठी

बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण मिळावे, या मागणीच्या पार्श्वभूमीवर विजय चव्हाण यांनी जीवन संपविल्याची घटना घडली.
Vijay Chavan

Vijay Chavan

sakal

Updated on: 

जिंतूर - बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण मिळावे, या मागणीच्या पार्श्वभूमीवर जिंतूर तालुक्यातील केहाळ तांडा येथील विजय प्रल्हाद चव्हाण (वय-३६) यांनी आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. १३) घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com