Mustakin Gafar
sakal
अंबड - जुना जालना येथील शीश टेकडी येथील युवक मुस्तकीम शेख गफार (वय-20) याचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,मुस्तकीम शेख हा अंबड शहरातील पठाण मोहल्ला येथे मामाकडे तो व त्याचा भाऊ राहत होता.