Yuktadhara Mapping No Fees: युक्तधारा मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तक्रार करा – उपसरपंच अक्षय मगर

युक्तधारा प्रणालीतील मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन
He urged citizens to report any alleged demand for money to the Block Development Officer at Panchayat Samiti Sillod.

He urged citizens to report any alleged demand for money to the Block Development Officer at Panchayat Samiti Sillod.

Sakal

Updated on

निल्लोड : विकसित भारत अभियानांतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) युक्तधारा प्रणाली अंतर्गत ग्रामीण भागातील विकासकामांचे मॅपिंग सुरू करण्यात आले आहे. ही प्रक्रिया पंचायत समिती सिल्लोड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून, या कामासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नसल्याची माहिती निल्लोड ग्रामपंचायतीचे उपसरपंच अक्षय मगर यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com