MPL 2025 Opening Ceremony
MPL 2025 Opening Ceremonyesakal

MPL 2025 in Pune : MPL 2025 महाराष्ट्र प्रीमियर लीगचा थरार पुण्यात रंगणार; 'ही' अभिनेत्री उद्घाटन समारंभाचे प्रमुख आकर्षण

Maharashtra Premier League 2025 : महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील सामने पुण्यात होणार आहे. या स्पर्धेसाठी भव्य उद्घाटन सोहळाही आयोजिक करण्यात आला आहे.
Published on

क्रिकेट शौकिनांमध्ये प्रचंड उत्सुकता असलेल्या अदाणी महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) २०२५ स्पर्धेचा थरार आज (ता. ४, २०२५) पासून महाराष्ट्र क्रिकेट संघटना, गहुंजे येथील मैदानावर रंगणार आहे.

अदाणी समूहाचे मुख्य प्रायोजकत्व लाभलेल्या आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने आयोजित केलेल्या या स्पर्धेत क्रिकेट शौकिनांना टी-२० क्रिकेटचा आनंद घेता येणार आहे.

MPL 2025 Opening Ceremony
MPL 2025 : पुण्यात ४ जूनपासून महाराष्ट्र प्रीमियर लीगचा थरार, कुठं बघता येईल सामने? वाचा सविस्तर...
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com