Ratnagiri Jets vs Eagle Nashik Titans : क्रिकेट शौकिनांमध्ये प्रचंड उत्सुकता असलेल्या अदाणी महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL 2025) २०२५ स्पर्धेचा थरार आजपासून महाराष्ट्र क्रिकेट संघटना, गहुंजे येथे सुरू झाला. गतविजेता रत्नागिरी जेट्स विरुद्ध गत उपविजेता इगल नाशिक टायटन्स यांच्यात सलामीचा सामना सुरू आहे. पण, त्याआधी एक शानदार उद्घाटन सोहळा पार पडला गेला.