Women achievers being felicitated by MCA and Raigad Royals during ‘Aurat Hai To Bharat Hai’ initiative at Gahunje Cricket Stadium in Pune : महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) व रायगड रॉयल्स संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये ‘औरत है तो भारत है’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. याअंतर्गत विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या कार्यकारी संपादक शीतल पवार यांनाही गौरवण्यात आले.