MPL 2025 : अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत ४ एस पुणेरी बाप्पा संघाची विजयी सलामी, निकित धुमाळची अचूक गोलंदाजी

4S Puneri Bappa Start with Win गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत ४ एस पुणेरी बाप्पा संघाने रत्नागिरी जेट्स संघाचा ८ गडी राखून पराभव करत विजयी श्रीगणेशा केला.
4S Puneri Bappa Start with Win
4S Puneri Bappa Start with Winesakal
Updated on

पुणे, ६ जून २०२५: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) 2025 स्पर्धेत तिसऱ्या दिवशी निकित धुमाळ (३-१४) याने केलेल्या अचूक गोलंदाजीसह मुर्तझा ट्रंकवालाच्या उपयुक्त ३२ धावांच्या खेळीच्या जोरावर ४एस पुणेरी बाप्पा संघाने रत्नागिरी जेट्स संघाचा ८ गडी राखून पराभव करत विजयी श्रीगणेशा केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com