Ulhasnagar: 10 ए.सी बसेसची उल्हासनगरात एन्ट्री; कल्याण-अंबरनाथ-बदलापूरकरांनाही लाभ

Latest Thane News: उल्हासनगरातील नागरिकांसह कल्याण-अंबरनाथ-बदलापूरकरांनाही होणार असल्याची माहिती वाहन विभागप्रमुख विनोद केणे यांनी दिली.
Ulhasnagar: 10 ए.सी बसेसची उल्हासनगरात एन्ट्री; कल्याण-अंबरनाथ-बदलापूरकरांनाही लाभ
Updated on

तब्बल 10 वर्षांपासून ठप्प पडलेली उल्हासनगर महानगरपालिकेची परिवहन सेवा मार्च 2024 पासून 10 नॉन-ए.सी बसेसने सुरवात झाली आहे.आता आयुक्त विकास ढाकणे,अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्या मार्गदर्शनाखाली 33 सिटर्सच्या 10 ए.सी बसेसची एन्ट्री झाली असून त्याचा लाभ उल्हासनगरातील नागरिकांसह कल्याण-अंबरनाथ-बदलापूरकरांनाही होणार असल्याची माहिती वाहन विभागप्रमुख विनोद केणे यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com