Indigenous Electric Boat : शंभर टक्के स्वदेशी इलेक्ट्रिक बोट जलवाहतुकीसाठी सज्ज; परवडणाऱ्या जलवाहतुकीचा मार्ग खुला होणार

भारतीय समुद्रातील वातावरण लक्षात घेऊन देशातील पहिली १०० टक्के स्वदेशी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी विकसित करण्यात माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) आले यश.
Indigenously-made electric boat

Indigenously-made electric boat

sakal

Updated on

- नितीन बिनेकर

मुंबई - भारतीय समुद्रातील वातावरण लक्षात घेऊन देशातील पहिली १०० टक्के स्वदेशी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी विकसित करण्यात माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) यश आले आहे. या बोटीच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. संरक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या एमडीएलचा हा पहिलाच उपक्रम असून, त्यातून सर्वसामान्यांचा खिशाला परवडणारी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक जलवाहतूक व्यवस्था विकसित होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com