Sewerage Project : मलनिस्सारण प्रकल्पांसाठी एआय १०० किमीच्या मलवाहिन्यांची पुनर्रचना
Mumbai News : सर्व उदंचन केंद्रांमध्ये इंडस्ट्रियल इंटरनेट ओव्हरथिंग्स व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने उदंचन केंद्राची कार्यक्षमता वाढविण्यात येणार आहे. या माध्यमातून ऊर्जाबचत व विविध मलजल यंत्रांच्या यांच्या आयुर्मानात वाढ करण्याचा प्रयत्न आहे.
AI-driven technology transforms 100km of sewage pipelines for enhanced wastewater management and modern drainage solutions."Sakal
मुंबई : मलनिस्सारण प्रकल्पांची क्षमता वाढवण्यासाठी नवीन एआय तंत्रज्ञानाची मदत महापालिका प्रशासन घेणार आहे. त्यासाठी त्यांनी मोठी आर्थिक तरतूददेखील केली आहे, याशिवाय सुमारे १०० किमी लांबीच्या मलवाहिन्यांची पुनर्रचनादेखील केली जाणार आहे.