Kasara Local : दिवाळी-छठ विशेष गाड्यांसाठी पंधरा डब्याचा कसारा लोकलला ब्रेक! १५ डब्यांच्या लोकलसाठी डीआरएमची मुदतही हुकली

कसारा मार्गावरील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी १५ डब्यांच्या लोकल सुरू करण्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली होती. मात्र.....
kasara local

kasara local

sakal

Updated on: 

- नितीन बिनेकर

मुंबई - कसारा मार्गावरील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी १५ डब्यांच्या लोकल सुरू करण्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली होती. मात्र, दिवाळी आणि छठपूजेनिमित्त विशेष रेल्वेगाड्यांच्या अतिरिक्त वाहतुकीमुळे या लोकलसाठी आवश्यक असलेली पायाभूत सुविधांची कामे रखडली आहेत. टिटवाळा स्थानकात कामांसाठी ब्लॉक घेता आला नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...