Mumbai Crime: मुंबई जैन मंदिरातील दीड कोटींची चोरी उघड; पोलिसांची धडाकेबाज कारवाई, ‘चंबळ’तील अट्टल गुन्हेगार ४८ तासांत जेरबंद!

serial offender arrested in major robbery case India: काळाचौकीतील जैन मंदिरातून दीड कोटींच्या सोन्या-हिर्‍यांच्या चोरीनंतर मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चंबळ खोऱ्यातील अट्टल गुन्हेगार ४८ तासांत गजाआड
Swift Police Action Cracks Mumbai Temple Robbery; Serial Criminal Held

Swift Police Action Cracks Mumbai Temple Robbery; Serial Criminal Held

esakal

Updated on

मुंबई : काळाचौकी परिसरातील जैन मंदिरातून सुमारे १ कोटी ७५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व हिरेजडित अलंकार चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला मुंबई पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत अटक करत गुन्ह्याचा पर्दाफाश केला. मध्य प्रदेशातील चंबळ खोऱ्यातील हा आरोपी विविध राज्यांत गंभीर गुन्ह्यांमध्ये वाँटेड असल्याचे तपासात उघड झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com