Mumbai : बागेत अन् पार्क केलेल्या गाड्यांमागं अत्याचार, 16 वर्षीय मुलगी दोन आठवड्यांची राहिली गर्भवती; 17 वर्षीय मुलगा ताब्यात
Mumbai Crime News : सदरच्या मुलाविरोधात POCSO आणि भारतीय न्याय संहिता कायद्याच्या संबंधित कलमांखाली आरोप दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा नवघर पोलीस (Navghar Police) अधिक तपास करत आहेत.
Mumbai Crime News : मुंबईतील ठाण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळं शहरात एकच खळबळ उडाली आहे. ठाण्यात १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती (Pregnant) केल्याच्या आरोपाखाली १७ वर्षाच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.