
Mumbai Crime News: १६ वर्षीय तरुणीवर टॅक्सी चालकाने प्रवासादरम्यान केले लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडीस आली आहे. या घटनेमुळे मुंबईत खळबळ माजली आहे. तरुणी कॉलेजला जात असताना टॅक्सी चालकाने तरुणीवर हात टाकला. नराधम टॅक्सी चालक जगन्नाथ काळे,४७ याला काळाचौकी पोलिसांनी अटक केली आहे.