
Nation mourns the demise of 1971 War Hero and Vir Chakra awardee Commander Ashok Kumar — a symbol of bravery and patriotism.
Sakal
-नितीन बिनेकर
मुंबई : १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात अतुलनीय शौर्य दाखवणारे आणि ‘फोर्स अल्फा’ या विशेष नौदल मोहिमेचा भाग असलेले वीरचक्र विजेते कमांडर अशोककुमार यांचे आज (ता.१९)सकाळी मुंबईत निधन झाले. ते काही काळ आजारी होते. त्यांच्या निधनाने भारतीय नौदलाने एक निःशब्द पण तेजस्वी योद्धा गमावला आहे.