
नवी मुंबई : नवी मुंबई–पनवेल परिसरात गेल्या दोन दिवसांत घडलेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कामोठे, कळंबोली व तुर्भे पोलीस ठाण्यांत या अपघातांची नोंद करण्यात आली आहे. या अपघाताना जबाबदार असलेल्या वाहन चालकावर पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.