Fraud : दिवाणी प्रकरणात ३६ लाख उकळले; महिलेवर भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला

Mumbai News : महिलेने चार वर्षांत तक्रारदार कुटुंबीय आणि त्यांच्या आप्तेष्टांकडून ३६ लाख रुपये कळले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. महिलेवर भोईवाडा पोलिसांनी मंगळवारी गुन्हा नोंदवला.
Woman accused of extorting 36 lakhs in civil dispute, case filed at Bhoiwada Police Station.
Woman accused of extorting 36 lakhs in civil dispute, case filed at Bhoiwada Police Station.Sakal
Updated on

मुंबई : प्रभादेवी येथील मालमत्तेवरून कुटुंबात सुरू असलेला वाद मिटवण्याच्या निमित्ताने ३६ लाख रुपये उकळणाऱ्या महिलेवर भोईवाडा पोलिसांनी मंगळवारी गुन्हा नोंदवला. कुटुंबाने दिलेल्या तक्रारीनुसार या महिलेने वकील असल्याचे भासवले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com