घृणास्पद ! आपल्या मित्रांना 'त्याने' दिली होती पत्नीचं शरीरसुख घेण्याची परवानगी...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 मार्च 2020

मुंबई - ही बातमी वाचाल तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. विवाहित महिला किंवा मुलींची तर तळपायाची आग मस्तकाला जाईल. त्याला कारणही तसंच आहे. ही बातमी वाचून, लोकं आपला नाद पूर्ण करण्यासाठी कोणत्या थराला जातायत याची तुम्हाला कल्पना येईल. या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा द्यायला हवी असं देखील तुम्हाला वाटेल. मुंबईतील हा नराधम पती आपली वासना पूर्ण करण्यासाठी आपल्या पत्नीचा वापर करायचा. आपल्या समाजात कुणीही करत नसलेल्या गोष्टी हा नराधम आपल्या पत्नीकडून करून घेत होता, एकदा नाही वारंवार करवत होता.

मुंबई - ही बातमी वाचाल तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. विवाहित महिला किंवा मुलींची तर तळपायाची आग मस्तकाला जाईल. त्याला कारणही तसंच आहे. ही बातमी वाचून, लोकं आपला नाद पूर्ण करण्यासाठी कोणत्या थराला जातायत याची तुम्हाला कल्पना येईल. या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा द्यायला हवी असं देखील तुम्हाला वाटेल. मुंबईतील हा नराधम पती आपली वासना पूर्ण करण्यासाठी आपल्या पत्नीचा वापर करायचा. आपल्या समाजात कुणीही करत नसलेल्या गोष्टी हा नराधम आपल्या पत्नीकडून करून घेत होता, एकदा नाही वारंवार करवत होता. या नराधमाला पोलिसांनी 'वाईफ स्वॅपिंग' म्हणजेच पत्नीची अदलाबदली करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. 

मोठी बातमी -  मन सुन्न करणारी घटना : ...म्हणून मित्रांनी त्याची पॅन्ट खाली ओढून त्याचं गुप्तांग

काय करायचा का नराधम : 

आपली वासना पूर्ण करण्यासाठी या माणसाने आपल्या पत्नीला मित्रांच्या हवाले केलं होतं. पत्नीचं शरीरसुख घेण्याची परवानगी देखील या नराधमाने आपल्या मित्रांना दिली होती. पत्नीची अदलाबदल करून शरीरसुख मिळवण्याचा नाद या नराधमाला होता. आपल्या पत्नीने देखील असं केलंच पाहिजे म्हणून तो आपल्या पत्नीला त्रास द्यायचा.  धक्कादायक बाब म्हणजे हा नवरा आपल्या पत्नीचे अश्लील व्हिडिओ देखील बनवत होता. या व्हिडिओच्या माध्यमातून तो तिला ब्लकमेल करून मित्रांशी शरीर संबंध ठेवण्यास जबरदस्ती करायचा. दरम्यान मुंबईतील नराधम ४६ वर्षीय आहे तर याच्या पतीचं वय ३९ वर्ष आहे.

मोठी बातमी - "दारूने घसा गरम राहतो; दारूचे घोट घ्या, कोरोनापासून दूर राहा" काय आहे सत्य/असत्य

सदर भीषण घटना २०१७ सालची आहे. २०१९ मध्ये म्हणजे तब्बल दोन वर्षानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आणि या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणातील महिलेची मानसिक स्थिती ठीक नाल्याने महिलेवर अनेक आरोप लावण्यात आले. बचाव पक्षाकडून कोर्टात केस सुरु असताना महिलेच्या चारीत्र्यावर देखील शिंतोडे उडवण्यात आलेत.

मात्र कोर्टाने या पीडितेची बाजू ऐकत आता या नराधमाचा जामीन फेटाळला आहे. समजात अशी वागणूक कोणताही पती आपल्या पत्नीला देत नाही, असं सांगत कोर्टाने नराधमाचा जामीन फेटाळला आहे. यासंबंधित आणखी दोघांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय.  

46 years old man rejected bail by court he is in police custody under allegation of wife swapping 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 46 years old man rejected bail by court he is in police custody under allegation of wife swapping